Marathi News Videos PM narendra modi visit adampur air base and communicate with solders after india pakistan conflict

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
PM Modi Visit Adampur Air Base : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवर जवानांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवर जवानांची भेट घेतली आहे. आज ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानमधल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर जवानांच्या भेटीला दाखल झाले. यावेळी मोदींनी जवानांशी संवाद देखील साधला. या भेटीचे काही फोटो आता सोशल मिडियावर समोर आलेले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वत: आदमपूर एअर बेसवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेत त्यांना प्रोत्साहन दिलं.
Published on: May 13, 2025 1:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मूर्ख पाकिस्तानची पोलखोल, भारताने कितीही दान केलं तरी...
हृतिकचं प्रेम माझ्यासाठी मृत्यूसमान, फक्क अपमान आणि... - कंगना राणौत
दीपकेंचा 2029ला राजकीय स्टँड; नव्या आव्हानावर गिरीश महाजन काय म्हणाले?
फ्लाईटमध्ये पाण्याचा ग्लास लपवून का आणतात एअर होस्टेस ? कारण चमत्कारीक
दिल्लीत काहीतरी शिजतंय? फडणवीसांबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...