
Jungle Mangle Camp : जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
PoK terror training camps : पीओकेमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत.
पीओकेमधील जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत. या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसून येत आहे. प्रशिक्षणानंतर दहशतवाद्यांना लाँच पॅडवर तैनात केले जाते. छावणीत परदेशी दहशतवाद्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलंय. याच संपूर्ण जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत. लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण तळ उघड झाले आहेत. त्याला ‘जंगल मंगल दहशतवादी प्रशिक्षण शिबिर’ असे म्हणतात. येथेच दहशतवाद्यांना शस्त्रे वापरण्यापासून ते हल्ल्यांचे नियोजन करण्यापर्यंतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.
Published on: May 04, 2025 5:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्वपित्री अमावस्येला काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या श्राद्धाचे महत
मोठी बातमी! ..हा तर लोकशाहीवरील घाला, 42 माजी न्यायाधीशांचं थेट देशाच्या नावानं खुलं पत्र, मोठी खळबळ
15 व्या वर्षी हिट गाणं, लग्नानंतर इंडस्ट्री सोडून आता ही अभिनेत्री..
नाना पाटेकरांचा मराठी चित्रपट, तयार होऊनही 2 वर्षे प्रदर्शित झाला नाही
अशोक, पैसेच परत करतोय, वेळ नाही... नाना पाटेकर असं का म्हणाले होते?
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
दसरा-दिवाळी बाजार बंद, व्यापाऱ्यांचा इचलकरंजी महापालिकेवर धडक मोर्चा
नाना पाटेकर यांना अण्णा हजारे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
नाशिक-निफाड- नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्गानंतर मासे पकड्यासाठी झुंबड
आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक
‘विकसित भारत’च्या संकल्पाने साताऱ्यात ‘सेवा ज्योती यात्रा’ सुरू