ठाकरेगट आणि वंचितची युती, पण आम्ही मविआचा भाग नाही-प्रकाश आंबेडकर
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणालेत...
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केलंय. आमची आणि शिवसेनेच्या ठाकरेगटाची युती झालेली आहे.पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप उद्धव ठाकरेंकडे तसा निरोप दिलेला नाही. तसा निरोप माझ्यापर्यंतही आलेला नाही. त्यामुळे आम्ही अजूनतरी महाविकास आघाडीचा भाग नाही. ठाकरे गटाशी मात्र आमची युती झालेली आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
पाकिस्तान संघ भारतात खेळणार; चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर
ब्रिक्स शिखर परिषदेतील गुच्छी मशरूमची चर्चा, किंमत 40 हजार रुपये किलो!
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण