Video | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार

Video | मराठा आरक्षणासाठीच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 6:40 PM

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून ओबीसींच्या आंदोलनाला सुरुवात, नाशिकमधील बैठकीमध्ये ठरली महिन्याभराच्या आंदोलनाची रणनिती

चार मिनिटं 24 हेडलाईन्स

1) मराठा आरक्षणासाठीच्या मूक मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार, उद्या कोल्हापुरात आंदोलनस्थळी देणार भेट

2) छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून ओबीसींच्या आंदोलनाला सुरुवात, नाशिकमधील बैठकीमध्ये ठरली महिन्याभराच्या आंदोलनाची रणनिती

3) मुख्यमंत्र्यांनी आधी धनगर समाजाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा पंढरपुरातील शासकीय महापूजेला विरोध करणार, धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक

4) पदोन्नती आरक्षण अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी कोर्टात अडकवलं, गोपीचंद पडळकर यांचा मोठा आरोप

5) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठीच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा