
आधी ‘या’ प्रश्नाचं उत्तर द्या, मग राज ठाकरेंना प्रश्न विचारा!, भाजप नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. काय म्हणाले पाहा?
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.विनायक राऊतांना राज ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही.3 लाख कोटींचा कोकणात येणारा प्रकल्प तुम्ही गेली पाच सात वर्षे अडवून ठेवलाय.2 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता.आधी या पापाचे धनी व्हा आणि मग राज ठाकरेंना जाब विचारा.आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पाहावं वाकून.जनतेला आधी याचं उत्तर दया आणि मग राज ठाकरेंना प्रश्न विचारा, असं प्रमोद जठार (Pramod Jathar) म्हणालेत.
Published on: Jan 09, 2023 11:31 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त...
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई
पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडले, भारताचा आक्रमक पवित्रा
कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? खुलासा होणार...
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार