
…म्हणून चिन्ह आम्हालाच मिळणार; ठाकरे गटाच्या खासदाराला विश्वास
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेगटालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. पाहा त्या काय म्हणाल्या आहेत...
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेगटालाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. ‘पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. शिंदे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आलेत.त्यामुळे चिन्ह आम्हालाच मिळेल”, असा विश्वास प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलाय. तसंच रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय. “गद्दारांच्या तोंडून गद्दारीचीच भाषा येणार. 50 खोक्यासाठीचं हे शिंदे गटात गेले असतील. 2024 तर सोडा पण याच वर्षात हे सरकर पडणार आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
Published on: Jan 30, 2023 12:56 PM
Related Video
Deepti Sharma चा कारनामा, पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्ससह वर्ल्ड रेकॉर्ड
उर्मिला मातोंडकर यांचा पूर्व पती मोहसिन अख्तर याने केले दुसरे लग्न...
INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?
मोठी बातमी! त्या अटीवर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद