Marathi News Videos Propaganda is very important, you can win people's hearts on how you preach Sanjay Raut

Sanjay Raut : प्रचाराचं महत्त्व फार आहे, तुम्ही कश्या प्रचार करता त्यावर तुम्ही लोकांची मन जिंकू शकता – संजय राऊत
एका निवडणुकीत हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले. त्या प्रकारचे इव्हेंट मोदी आणि त्यांचा पक्ष करत आहे.
मुंबई – हिटलरचे एक आत्मचरित्र आहे, माईन काम्प(Mine Camp) यात त्याने सांगितले, की राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा आणि प्रचाराचे महत्त्व फार आहे. तुम्ही कशा प्रकारे प्रचार आणि प्रपोगंडा करता ते महत्त्वाचे आहे. आज आपल्या देशात तेच सुरू आहे. एका निवडणुकीत(Election ) हिटलरच्या विरोधात प्रचंड प्रचार झाला. त्यावेळी हिटलर म्हणाला, आपण एक पोस्टर लावायचे. त्यात कोणत्याही घोषणा नको. केवळ हिटलरचा फोटो लावला. ते लोकांना आवडले. त्या प्रकारचे इव्हेंट मोदी (Modi )आणि त्यांचा पक्ष करत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.
Published on: May 08, 2022 5:33 PM
Related Video
जिओ, एअरटेल की VI? सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन कोणाचा?
Feng Shui : ही झाडं म्हणजे भांडणाला आमंत्रण, घरात चुकूनही लावू नका
सोन्याचा भाव झटक्यात झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत तुफान वाढली!
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; खासदार फुटल्यानंतर पुढची प्रक्रिया काय?
वैभव सूर्यवंशीला अंगावर जाणं भोवणार? काय शिक्षा मिळू शकते? जाणून घ्या
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच