
अन् दादा संपर्क क्षेत्रात! नॉट रिचेबल अजित पवार थेट ‘या’ कार्यक्रमात दिसले
Pune News Ajit Pawar : कालपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार अखेर अवतरले; पाहा व्हीडिओ...
पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा झाली. मागच्या 17 तासापासून अजित पवार नॉट रिचेबल होते. कालपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार आज पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोशोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने समोर आले. पुण्यातील या कार्यक्रमाला त्यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही यावेळी त्यांच्यासोबत होत्या. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शोरूममधील दागिने पाहिली. शिवाय या दागिन्यांची माहिती घेतली. त्यामुळे राज्यातील चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
Published on: Apr 08, 2023 10:06 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय
लिपस्टिक आणि फाउंडेशनचे हट्टी डाग कसे काढायचे? जाणून घ्या
सौरव गांगुलीसोबत अफेअर, तीन विवाहित पुरुषांसोबत जोडलं नाव
Drishyam 3: शानदार क्लायमॅक्सने जिंकली बाजी, पण दृश्यम 3मध्ये या उणिवा
दीपकेचा फुगा फुटला, पूर्णपणे फेल गेलेलं आंदोलन आज बघितलं, भाजपची टीका
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..