
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच फक्त एकमेकांवर विश्वास; भाजपच्या मंत्र्याचा टोला
Radhakrishna Vikhe Patil : संजय राऊत यांना दिलेल्या नोटीस संदर्भात हक्कभंग समिती निर्णय करेल, असं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. तसंच विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचाच फक्त एकमेकांवर विश्वास उरलेला दिसतोय. अन्य कुणाला त्यांच्यावर विश्वास आहे की नाही ते माहीत नाही. मात्र दोन्ही नेत्यांकडून महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंवर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्यावरून विखे पाटलांनी खिल्ली उडवली आहे.
Published on: Mar 07, 2023 10:14 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
1 ऑक्टोबरपासून खिशाला मोठा फटका! दिवाळीच्या खरेदीवर महागाईचं सावट
भाजप नेत्याचा भीषण अपघात, कार एक्स्प्रेस वे वर पलटी
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
विख्यात लेखकाला शायरीतून सुचले गाणे; अचानक झोपेतून उठला अन्...
अनोख्या प्रपोजची कहाणी; प्रियकराने प्रेयसीला शार्कसोबत केलाे प्रपोज
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली