Marathi News Videos Raigad ST Bus Accident Two MSRTC Buses Collide Head On on Mahad Vinhera Highway Passengers Injured

ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. कुरळे देविका वाडीजवळ हा अपघात झाला.
रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. कुरळे देविका वाडीजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही एसटी बस एकमेकांवर आदळल्या. या धडकेत बसचे नुकसान झाले असून, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अपघात नेमका कसा घडला, याबाबत पुढील माहिती घेतली जात आहे.
Published on: Aug 10, 2026 5:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमार, आयोगासमोर वाचण्यासाठी आता एकच मार्ग... काय आहे पर्याय?
ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी, NDAतील मंत्र्याची प्रतिक्रिया
पूजेत वापरला जाणारा कापूर कशापासून बनतो माहितीये?
पेट्रोल पंपांवरील चार्ज हटणार की कायम राहणार? मंत्रालयाने स्पष्ट केलं
नवरा-बायकोमध्ये भांडणं होतातच; नातं तुटू देणार नाहीत ‘हे’ ४ नियम!
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल