
मनसे’मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी… अचानक काय घडलं?
मनसेच्या मुंबई आणि ठाणे विभागातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक उद्या मुंबईतील शिवतीर्थ येथे पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनसेच्या मुंबई आणि ठाणे विभागातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक उद्या मुंबईतील शिवतीर्थ येथे पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडील राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या पुढील रणनीतीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरेंनी तडकाफडकी बैठक बोलल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
Published on: Jul 16, 2026 5:12 PM
Related Video
मोठी बातमी! हिंदू युवा वाहिनीच्या नेत्याची हत्या, कालव्यामध्ये मृतदेह
देशासाठी जिंकलं गोल्ड मेडल, आज रस्त्यावर विकतोय भाजी, व्हिडीओ पाहाच!
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उरका बँकांची कामे, बँक कर्मचाऱ्यांचा संप
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?
चिखल, पाणी, 898 लोक फसले, अडकलेल्यांना बाहेर कसं काढलं जातंय?
पाच पिढ्यांनंतर दहिफळे कुटुंबात मुलीचा जन्म; रथातून मिरवणूक काढत लेकीचे जल्लोषात स्वागत
परळच्या राजाच्या मिरवणुकीत लालबागच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
पारंपरिक खाद्यसंस्कृती अन् ग्रामीण जीवनपद्धती; महोत्सवात 55 रानभाज्यांचं संकलन
गोंदियात'वर्षा मॅरेथॉन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरालगत वाघाचा मुक्तसंचार, वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण