
Raj Thackeray यांच्या नातवाचं नाव ‘किआन’; शिवतीर्थवर पार पडला नामकरण सोहळा
शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.
शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.
Published on: May 06, 2022 2:54 PM
Related Video
ना लग्न, ना वाद… प्राजक्ता माळीच्या त्या गोष्टीची तुफान चर्चा
पाकिस्तानी क्रिकेटपटू टीम इंडियाबद्दल नको ते बरळला
क्रिकेटपटूच्या घरात मोठा राडा; खेळाडूसह वडिलांच्या विरोधात FIR, कारण?
सियाचा भाऊ साहिल गोयल गोत्यात... 10 कोटी रुपयांच्या नुकसानीची नोटीस
केतन अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट सियाचा भाऊ साहिल गोयल हा..
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी