
अजित पवार गटाचा आमदार नाराज? म्हणाला, “एकवेळ घरात बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही”
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आजरा तालुक्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात आपली भूमिका बोलून दाखवली आहे. राजकारण सोडून एक वेळ घरात बसेन पण भाजपात जाणार नाही.माझी विचारधारा ही शाहू, फुले, आंबेडकर यांचीच आहे
कोल्हापूर: चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आजरा तालुक्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात आपली भूमिका बोलून दाखवली आहे. राजकारण सोडून एक वेळ घरात बसेन पण भाजपात जाणार नाही.माझी विचारधारा ही शाहू, फुले, आंबेडकर यांचीच आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पुरोगामी विचार कधीही सोडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंत विकासासाठी निधी दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे असं राजेश पाटील म्हणाले. ते वाटंगी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
Published on: Jul 14, 2023 2:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणुकीच्या मैदानात उतरणार CJP ? भाजपकडूनही ऑफर ? सौरव दास म्हणाले..
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी
अखेर शिंदे गटाने ते कागदपत्र बाहेर काढले, सुप्रीम कोर्टामध्ये...
मुमताज यांच्या ‘नारंगी साडी’ने बदलला फॅशनचा ट्रेंड, आजही अनेक मुली...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
येवला तालुक्यातील धामणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस; धाराशिवमध्ये सकल मराठा बांधव आक्रमक
मध्यरात्री मोठा थरार, थेट घरात शिरला बिबट्या
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी