
Video | ऑगस्ट महिन्यामध्ये साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता : राजेश टोपे
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर सविस्तर भाष्य केलं. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात केंद्राकडून सरकारकडून साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता आहे, अशी राजेश टोपे यांनी माहिती दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या 5 टिप्स फॉलो करा अन् मिळवा धारदार चाकू
गळ्यात चक्क साप ! कॅमेऱ्यासमोर दिल्या पोझ; साराचा अनोखा VIDEO व्हायरल
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन होणार नाही? जाणून घ्या नेमकं कारण...
कंबरेतून 24 तास वाहतं युरीन, दोन्ही पाय निकामी; तरी नागपूरची लेक बनली
कल्याण, ठाणे आणि मुंबईत सायंकाळी पावसाच्या सरी, उद्याही पावसाचा अंदाज
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ