
रुपाली चाकणकरांच्या घरी रंगला रक्षाबंधन सोहळा
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरीसुद्धा रक्षाबंधनचा सोहळा रंगला.
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह पहायला मिळतोय. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या घरीसुद्धा रक्षाबंधनचा सोहळा रंगला. चाकणकरांनी त्यांच्या बंधुंना राखी बांधली. राखी पोर्णिमा हा सण भाऊ बहिणी मधील जिव्हाळा, प्रेम आणि संरक्षणाचे प्रतिक आहे. यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शुभेच्छाही दिल्या आहेत. बहिण भावाच्या पवित्र नात्यातील स्नेह,आदर व परस्पर प्रेमाची भावना वृद्धिंगत करणारा मंगल उत्सव, आपल्या सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा, असं ट्विट त्यांनी केलंय.
Published on: Aug 11, 2022 1:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोनं खरेदी करताना सावधान, सोन्यात रेडियम पावडर मिसळला जातोय? दावा काय?
शूटच करु नका, चालणार नाही! अमिताभना पटलं नव्हतं स्वतःचंच गाणं
संविधान भारतीयांची दिशाभूल करण्यासाठीच, माजी न्यायमूर्तींचं वक्तव्य
स्वतंत्र विदर्भासाठी ७ डिसेंबरला विधानमंडळावर हल्लाबोल,२०२७ पर्यंत..
मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली! प्रवाशांना रुळांवरून चालण्याची वेळ, कारण
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार