
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही? रक्षा खडसे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाल्या…
खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीटावरही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीट मिळणार की नाही, याबाबत चर्चा होतेय. त्यावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पाहा...
मुक्ताईनगर : लोकसभा निवडणूक जवळ येतेय. सगळेच पक्ष तयारीला लागलेत. कुणाला तिकीट मिळणार, कुणाला नाही, याबाबत चर्चा होतेय. खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीटावरही राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे यांच्या तिकीट मिळणार की नाही, याबाबत चर्चा होतेय. त्यावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अशी कुठलीही आमच्या पक्षामध्ये चर्चा नाही. तरीदेखील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आज खासदार म्हणून या लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. भविष्यामध्येही पक्षाने मला पुन्हा रावेर खासदारकीची जबाबदारी दिली. तर मी जबाबदारीने काम करेल”, असं रक्षा खडसे म्हणाल्यात.
Published on: Feb 15, 2023 11:20 AM
Related Video
ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचंच अमित शहा यांनी ऑपरेशन केलंय - राऊत
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
बड्या नेत्याचे काळे कृत्य... महिलांचं लैंगिक शोषण... अय्याशीचा अड्डा
रोहित पवारांना अन्नाचा एक घासही देऊ नका, गोपीचंद पडळकरांची खवचट टीका
प्रणित मोरे याला मोठा दणका, अखेर गृह विभागाकडून मोठे आदेश, आता..
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर