देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याबद्दल एकनाथ खडसेंना काय वाटतं? रक्षा खडसे काय म्हणाल्या?
Raksha Khadse

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याबद्दल एकनाथ खडसेंना काय वाटतं? रक्षा खडसे काय म्हणाल्या?

| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:59 PM

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याबद्दल एकनाथ खडसेंना काय वाटतं? रक्षा खडसे काय म्हणाल्या?

जळगाव: राजकारणात कोणीच कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. राजकारणात केवळ वैचारिक विरोध केला जातो. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश महाजन यांच्या मनात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी कटुता नाही, असं सांगतानाच फडणवीस यांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं आवाहन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केलं आहे.