
शिवसेना खासदारांमधील फूटबाबत रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे 12 खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या गटात दाखल झाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी तारीख ठरवतील, त्याच तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. हा त्यांचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. शिवसेना खासदारांचा एक गट शिंदे गटात सहभागी झाला, याबद्दल प्रश्न विचारला असता “हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे” असं ते म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे 12 खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या गटात दाखल झाले.
Published on: Jul 19, 2022 2:47 PM
Related Video
'तुला माझ्यासोबत संबंध...', दिग्दर्शकांची मागणी ऐकून अभिनेत्री घाबरली
राम मंदिर देणगी चोरी... गर्लफ्रेंडची एंट्री... आरोपीने कुठे उधळले पैसे
निळ्यानंतर आता पिवळ्या साडीतील गिरीजा ओकच्या फोटोंनी लावलं वेड
उद्धव ठाकरे यांचा थेट मोठा निर्णय, तातडीने सर्व आमदारांना निरोप..
मारुती सुझुकीचा धमाका! ब्रेझा, बलेनो फेसलिफ्टसह नवी इलेक्ट्रिक लवकरच
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...