Video : रत्नागिरीत आज रेड अलर्ट, जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली…

| Updated on: Jul 12, 2022 | 12:48 PM

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून सरींवर कोसळत आहेत.  खेडमधील जगबुडी नदीने (Jagbudi River) धोकापातळी ओलांडली आहे.  खेडमधील जगबुडी नदीची पातळी 7 मिटरवरून वाहत आहे.  खेड शहरात अद्याप पुराचे पाणी आलेले नाही.  प्रशासन मात्र अलर्टवर आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारा वाहत आहे.

Follow us on