
संरक्षणाच्या दृष्टीने रत्नागिरी विमानतळाला महत्वः उदय सामंत
रत्नागिरी विमानतळाची पाहणी करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विमानतळाची माहिती आणि ते कधीपर्यंत सुरू होऊन रत्नागिरीकरांचे स्वप्न एक ते दीड वर्षात पूर्ण होईल असे सांगितले. होणारे विमानतळ हे सुसज्ज असून याठिकाणी नाईट लॅडिंगचीही सोय असणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठीही याचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विमानतळाची (Airport) पाहणी केली यावेळी त्यांनी विमानतळाबाबत असलेले गैरसमज, लांबी रुंदी किती वाढवली आहे. नागरिकांना असणाऱ्या या शंका होत्या यासाठी विमानतळाची माहिती घेतली असल्याचे सांगितल. देशाच्या संरक्षणच्या (Defense) दृष्टीनेही रत्नागिरी विमानतळाले महत्व आले आहे. विमानतळाच्या एअर स्ट्रीपचे काम पूर्ण झाले आहे. त्याची रुंदी 65 मीटरची असून नाईट लॅडिंगही येथे होणार आहेत. विमानतळाची काही तांत्रिक कामं अजून शिल्लक असून त्यासाठी एक ते दीड वर्षे अजून लागणार आहेत.
Published on: Jan 30, 2022 8:21 PM
अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण..
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास्ट ट्रॅक कोर्ट; शहरांची नावेही समोर
MNS : सरकार विरोधी चित्र दिसताच मनसेने उचललं आणखी एक महत्वाचं पाऊल, मोर्चा नंतर पण त्याआधी आज संध्याकाळापासूनच..
Mumbai Police Suspended : विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई; गृहखात्याचा दणका
Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित, कसं काय? सविस्तर जाणून घ्या
Related Video
कॉकरोच मित्रांसाठी पोलिसांना एकटीच नडली, मुंबईची मुलगी देशभरात व्हायरल..
तुम्ही पंतप्रधानांना 'देव' मानता; मराठमोळ्या अभिनेत्याचा संतप्त सवाल
एकमेव चित्रपट, ज्याला पाहण्यासाठी इंटरव्हलनंतर व्हायची गर्दी, कारण...
पैसा कसा कमावू शकतो हेच तु्म्ही..; टीकाकारांना अभिनेत्रीने सुनावलं
काळा, लाल, निळा नव्हे, AC चा रंग नेहमी पांढराच का असतो ?
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...