Prasad Lad | छत्रपतींचा अपमान भाजप कधीच सहन करत नाही, करणार नाही - प्रसाद लाड

Prasad Lad | छत्रपतींचा अपमान भाजप कधीच सहन करत नाही, करणार नाही – प्रसाद लाड

| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 7:58 PM

भाजप गप्प हे आरोप खोटे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. देवेंद्र फडणवीस यांनीही हे स्पष्ट केलंय.

मुंबई : छत्रपतींचा अपमान भाजप कधीच सहन करत नाही, करणार नाही. राज्यातील भाजपचे नेतेही याविरोधात बोलत आहे. भाजप गप्प हे आरोप खोटे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. देवेंद्र फडणवीस यांनीही हे स्पष्ट केलंय.