
Dipali Sayyed on Sambhajinagar | Aurangabad च्या नामांतरणासाठी मुख्यमंत्री सक्षम – दिपाली सैय्यद
देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर : औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत. मात्र देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Jun 10, 2022 2:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेअर मार्केटची सुरुवात अगदी दणक्यात! क्षणातच गुंतवणूकदार...
कर्जमाफीत शेतकर्यांची अडवणूक, कृषिमंत्र्यांचे बँकांना सुनावले काय?
मामाने मांडीवर बसवलं अन्..; अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा खुलासा
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
घरात घुसला, तलवार फिरवली अन्.. भाडकेरूच्या संतापामुळे महिलेचा बळी
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल