
हेमंत रासने यांना उमेदवारी, रोहित टिळक यांच्याकडून नाराजी व्यक्त, पाहा…
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी आपली प्रतिक्रिया केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर मुक्ता टिळक यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी आपली प्रतिक्रिया केली आहे. घरातील सदस्य गेल्यानं मी उमेदवारी मागितली नाही. ते बरोबर दिसलं नसतं. मात्र भाजपनं घरात उमेदवारी द्यायला हवी होती. भाजपने असं का केलं माहिती नाही. पण याचे पडसाद दिसतील. ब्राम्हण समाजात नाराजी आहे, असं रोहित टिळक म्हणालेत. शिवाय मी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे, अशी प्रतिक्रियाही रोहित टिळक यांनी दिली आहे.
Published on: Feb 06, 2023 1:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वास्तूनुसार घरात किती आरसे असायला हवेत, तुमच्या घरात आहेत इतके आरसे?
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
सण धूमधडाक्यात साजरे होणार, महागाईच्या मोर्चावर आनंदवार्ता
पालकपासून बनवलेले हे 4चविष्ट पदार्थ तुम्हाला चवीसोबतच देतील भरपूर पोषण
तब्बल 20 कंपन्यांना टाळ लागणार? समस्येवर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ