
Mock Drill : उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
RSS And BJP : उद्या देशातल्या सगळ्या राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आलेले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये आत्या भाजप आणि संघ परिवार देखील सहभागी होणार आहे.
भाजप आणि संघ परिवार उद्या मॉक ड्रिलमध्ये सहाभागी होणार आहे. आरएसएस आणि भाजपचे नेते, खासदार आणि आमदार आपापल्या क्षेत्रात होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहेत. तशा सूचना नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत. उद्या संपूर्ण देशभरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत असणाऱ्या तणावामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहे. या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरातील 295 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
Published on: May 06, 2025 6:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदी मंत्रिमंडळात लवकरच मोठे बदल; महाराष्ट्रातील 'या' चेहऱ्यांना संधी
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्यपूर्वेत खळबळ, नागरिकांना
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
नाशिक - अजय देवगण यांनी घेतले त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
आमदार रोहित पाटलांनी क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाडला पाऊस
दोन वळूंची तुफान झुंज ; मोकाट जनावरांमुळे कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण
मध्यरात्री फणसाच्या कट्ट्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत; कुत्रा आणि मांजराचा पाठलाग सीसीटीव्हीत कैद