Marathi News Videos Rutuja Latake Resignation rejected by mumbai Mahapalika iqbal singh chahal Uddhav Thackeray Shivsena

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळला
ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटळण्यात आला आहे.
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. काही वेळाआधी शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या नेत्यांसोबत त्या महापालिकेत गेल्या होत्या. आज आपला राजीनामा स्विकारावा, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र त्यांचा राजीनामा फेटळण्यात आला आहे. अंधेरी पोट निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आता ठाकरे गट (Uddhav Thackeray) न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 12, 2022 3:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतातील 50 पैकी केवळ 6 शहरातून दिसते आपली आकाश गंगा 'मिल्की वे' !
एमपीएससीत या महत्त्वाच्या परीक्षेसाठी पदसंख्या वाढली, आता तब्बल....
Vastu Shastra : कर्ज वाढतच चाललंय? मग करा हे सोपे उपाय
Chanakya Niti : या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्याचं वाटोळं करतात
भारताच्या राजकारणातील..भाजपच्या माजी प्रवक्त्याचा तेज प्रतापवर घणाघात
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...