Marathi News Videos Saamana Editorial on BJP Supreme Court Sanjay Raut Shivsena Uddhav Thackeray Group

‘ती’ याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने भाजपला चपराक लगावलीये; सामनातून टीकास्त्र
Saamana Editorial : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ दिला आहे. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. “भारतीय जनता पक्षाचे राजकारण आणि सत्ताकारण ज्या धार्मिक उन्मादाच्या कुबडीवर उभे आहे, त्या कुबडीलाच धक्का देणारी आणि त्यापेक्षा देशासमोर इतर अनेक गंभीर समस्या आहेत याची जाणीव करून देणारी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडली आहे.परकीय आक्रमकांनी बदललेली ऐतिहासिक स्थळांची मूळ नावे परत देण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार कानउघाडणी केली. सत्तेसाठी देशात दुहीची बीजे पेरण्याचा शॉर्टकर्ट निवडणाऱ्या सत्तापक्षाच्या कानात या सर्वोच्च कानपिळीचा अर्थ शिरेल काय?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
Published on: Mar 01, 2023 10:57 AM
Related Video
धो धो नव्हे, जीवघेणा पाऊस, कुणी वाहून गेलं, तर कुणाला शॉक लागला...
पावसाळ्यात सापांपासून संरक्षण कसं करायचं? जाणून घ्या सोपा उपाय
कल्याणपाठोपाठ रायगड हादरलं... रायगडमधूनही तीन मुली बेपत्ता
विलास घुले प्रकरणात गंभीर आरोप, थेट आमदार सुरेश धस यांना जब्या म्हणत..
अशोक सराफ यांचं 79 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न; कोर्टात घातल्या वरमाळा
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
पुराचे पाणी शाळेत... शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान
टाळ- मृदुंगाच्या गजरात सखाराम महाराज पायदळ दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
बुलढाण्यात नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरलं पाणी
शहापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, शेतीच्या कामांना वेग
अंधेरी 'सबवे'च्या पाण्यात अडकली रिक्षा, पुढे काय घडलं? VIDEO