Marathi News Videos Samadhan autade said will work for pandharpur mangalwedha development after victory

samadhan autade
कमी मताधिक्य मिळालं, आता पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी काम करणार : समाधान आवताडे
कमी मताधिक्य मिळालं, आता पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी काम करणार : समाधान आवताडे
मुंबई : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. या विजयानंतर त्यांनी यापुढे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असं सांगितलं. पाहा त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वाढदिवसासाठी केक आणला, खाताना मेलेली पाल दिसली, 7 ते 8 लोक रुग्णालयात
'सनई चौघडे'चा जय खऱ्या आयुष्यात कोणाच्या प्रेमात? पत्नी दिसते तरी कशी?
बांग्लादेश इतिहास रचणार! बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून फक्त 56 धावांचं आव्हान
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, कार्यालयातच घडली घटना