
Sambhaji Raje | संत तुकारामांच्या अभंगाच्या ओवी टि्वट करत संभाजीराजेंची संजय राऊतांवर टीका
संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला.संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. संजय राऊतांवर टिका करताना त्यांनी संत तुकारामांच्या ओवी टि्वट केल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगातली ओवी ट्विट करत त्यांनी संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टिका केली आहे. कोल्हापूरचा खासदार होणार याचा आनंद असल्याचं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी टिव्ट द्वारे म्हटलं आहे. राज्यसभेच्या 6 व्या जागेवर शिवसेनेचा उमेद्वार पराभूत झाल्यानंतर त्यांनी ही टीका केली आहे. याजागेवर पाठींबा द्या अशी मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी केली होती.
Published on: Jun 11, 2022 1:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
सोन्यात भेसळीचा खेळ सुरू; चीनचा खतरनाक डाव,नेमकं काय घडतंय?
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री, किती कोटींची कमाई?
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात? या 6 गोष्टी जाणून व्हाल थक्क!
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला