Marathi News Videos Sambhajinagar crime news liquor party in justice chamber of District Consumer Dispute Redressal Commission

Sambhajinagar News : न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
Sambhajinagar Viral Video : जिथे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण होते त्याच न्यायदान कक्षात ओल्या पार्ट्या रंगत असल्याचं बघायला मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा संभाजीनगरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
न्यायदान कक्षातच ओली पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगतील खळबळजनक प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. जिथे सरकारी बाबूकडून न्यायनिवाडा केला जातो तिथेच ओल्या पार्ट्या रंगत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सतीश राणे या बांधकाम व्यावसायिकाने या ओल्या पार्टीचं बिंग फोडलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काही व्यक्ती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात बसून मद्य प्रश्न करताना दिसत आहे.
Published on: Mar 11, 2025 12:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काय आहे BNS चे कलम 82? मुस्लिम महिला आंदोलन करणार?
शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण होणार, कुणाचं टेन्शन...
बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा शायना एनसी यांना पश्चाताप, माफी मागितली
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
Viral: 3,000 लोकांना रोज फ्री नूडल्स! रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा; स्थान
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन
आदिवासी समाजाच्या न्यायासाठी १०७० किलोमीटरची पदयात्रा; दिल्लीवर धडक
चारा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री
दुष्काळात नेत्याकडून पैशांची उधळ, काँग्रेस खासदाराने व्यक्त केला संताप
आदिवासी बांधवांच्या दिव्यांनी आंबागड किल्ला उजळला