
Sanjay Raut | देशाचा अपमान सहन करणार नाही; संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांच्याकडून तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट दिल्यानंतर राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांच्याकडून तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट दिल्यानंतर राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत देशाचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही, असे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारची परवानगी ही गुलामांना दिली जाते, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून राऊत यांच्या या टीकेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 06, 2026 12:32 PM
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
Related Video
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त!
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक...
भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार?
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार