संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल

संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल

| Updated on: Aug 20, 2026 | 7:06 PM

नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल असा दावा संजय रावतांनी केलाय तर राऊत राहुल गांधींना पंतप्रधान आणि स्वतःला गृहमंत्री करण्याचं रावतांच स्वप्न अपूर्णच राहील अशी टीका नवनाथ बन यांनी केली लाल किल्ल्यावर त्यांचे पंतप्रधान म्हणून शेवटचा भाषण आहे तसं हा पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल. हे जवळजवळ जागतिक स्तरावरचे […]

नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल असा दावा संजय रावतांनी केलाय तर राऊत राहुल गांधींना पंतप्रधान आणि स्वतःला गृहमंत्री करण्याचं रावतांच स्वप्न अपूर्णच राहील अशी टीका नवनाथ बन यांनी केली लाल किल्ल्यावर त्यांचे पंतप्रधान म्हणून शेवटचा भाषण आहे तसं हा पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवस कदाचित शेवटचा असेल.

हे जवळजवळ जागतिक स्तरावरचे मी चित्र सांगतो अमित शहा कधीच पंतप्रधान होणार नाही मोदी गये तो अमित शाह भी गये ना है क्या एकावर एक फ्री आहे ना ते राहुल गांधी आता तुम्हाला देशाचं पंतप्रधान होता येणार नाही अंतराळामध्ये एखादा नवीन ग्रह शोधा तिथं जाऊन पंतप्रधान पदाची निवडणूक लढवता येते का ती बघा मुंगेरी लाल के हसीन सपने बघण्याचा कार्यक्रम राहुल गांधी 2014 पासून करतात ते 2034 लाही मुंगेरी लालके हसीन सपने बघतील 44 ला करतील आणि 54 लाही करतील

Published on: Aug 20, 2026 7:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us