Marathi News Videos Sanjay Raut on Shubhangi patil enter in Shivsena Uddhav Thackeray Group Satyajeet Patil Nashik Graduate Constituency Election

शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आता लवकरच मोठी जबाबदारी; संजय राऊतांचे संकेत
शुभांगी पाटील यांनी हाती शिवबंधन का बांधलं? संजय राऊत यांनी कारण सांगितलं. संजय राऊत म्हणाले...
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरेगटात प्रवेश केलाय. त्यांच्या या पक्ष प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुभांगी पाटील नाशिक मतदार संघातून अत्यंत झुंजारपणे निवडणूक लढल्या. फार थोडा मताने त्यांचा पराभव झाला. त्याला पराभव म्हणता येणार नाही. त्यांची लढाई अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.पक्ष आणि उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देतील, असं संजय राऊत म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अर्चना पूरण सिंह हिने 7 वर्ष लहान नवऱ्यासाठी केलं नको ते काम...
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आनंदाची बातमी, सोन्याचे दर धडाम! थेट 4950 रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅम..
देशातील सर्वात श्रीमंत कथावाचक, कार्यक्रमासाठी इतक्या लाखांचे मानधन
जरांगेंसाठी चार तरुणांचं आमरण उपोषण, उद्या परभणी बंद; आंदोलक आक्रमक
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन