
Sanjay Raut Road Show | तुफान गर्दीत संजय राऊतांचा बेळगावात रोड शो
Sanjay Raut Road Show | तुफान गर्दीत संजय राऊतांचा बेळगावात रोड शो
शिवसेना नेते संजय राऊत आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचासाराठी ते दाखल झाले आहेत. ते दाखल होण्याआधीच प्रशासनाने त्यांचा भाषणाचा स्टेज तोडल्याची घटना समोर आली. मात्र, तरीही भाषण करणारचं असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. बेळगावात संध्याकाळी संजय राऊत यांचा रोड शो निघाला. यावेळी कानडी प्रशासनाने वीज घालवली. मात्र, या रोड शोमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टॉच लावत रॅली सुरु ठेवली. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारतानं ट्रॉफी नाकारली, ओवेसींना राग अनावर, पाकिस्तानला झापलं अन् टीम
जगात सर्वाधिक मांस कुठे खाल्ले जाते, भारताचा नेमका कितवा क्रमांक?
खेळता तरी कशाला? ट्राॅफी नाकारल्याने भारताच्या माजी खेळाडूचा संताप
भारताचा सर्वात छोटा रेल्वे प्रवास, ७ मिनिटांच्या रेल्वे प्रवासाचे भाडे
राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, काम असेल तरच घराबाहेर पडा
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण