
Pravin Darekar | 370 हटवण्यावरचं संजय राऊत यांचं वक्तव्य दुटप्पी : प्रवीण दरेकर
370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे?
यावेळी त्यांनी 370 कलमावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 370 कलम हटवूनही जम्मू कश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही असं संजय राऊतांचं विधान आहे. मग 370 कलम हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे असं राऊत म्हणतात ते कशाच्या आधारे? 370 कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मूकश्मीरची काळजी करू नका. अमित शहा सक्षम आहेत. चिनी आक्रमण असेल किंवा कश्मीरची सुरक्षा असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल… टोकाची धमक असल्यांच त्यांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात अराजकता आहे. महिला असूरक्षित आहेत. राज्य सरकारला सल्ला देऊन काही कारवाई झाली तर आम्ही तुमचं अभिनंदन करू, असा चिमटाही त्यांनी काढला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाल लैंगिक शोषण ; NCPCR चे Meta India च्या वरिष्ठांना पुन्हा समन्स
हुती बंडखोरांनी सौदीवर केले हल्ले, पाकिस्तानने दिला धोका, सौदीने आता..
CRPF कोब्रा युनिटच्या पहिल्या महिला IG बनल्या संजुक्ता पाराशर
नवी नोकरी मिळणार, पैशांचा पाऊस पडणार, 4 राशींच्या आयुष्यात चांगले दिवस
तुमच्या खिशाला नेमकी किती झळ बसणार? UPIचार्ज निर्णयाचा A टू Z अर्थ...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
सांगली - तासगावमध्ये पार पडला, 247 वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा
अहिल्यानगर : महिनाभरापासून पावसाची दडी, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले
नागपूरतील एक व्यक्ती जीओ मोबाईल टॉवरवर चढला
बीड - पाटोद्यात वंजारी आणि मुस्लिम बांधवांकडून स्वागताची जंगी तयारी
बागलान तालुक्यातील निकवेल गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद