
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले याला आता वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. हरणाच्या शिकारीचा खोक्यावर संशय आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेची आता चौकशी होणार आहे. वन्य प्राण्यांचं मांस आढळल्या प्रकरणी वनविभाग त्याची चौकशी करणार आहे. वनविभागाने आता आरोपी सतीश भोसले याचा ताबा घेतला आहे. सतीश भोसले हा सध्या जिल्हा कारागृहात आहे. मारहाण प्रकरणी आणि हरणाची शिकार केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे वन विभागाच्या चौकशीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Published on: Apr 03, 2025 3:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
WhatsApp युज करताना ही चूक पडणार महागात, सरकारने जारी केला मोठा अलर्ट
'पंचायत 5' मध्ये अनपेक्षित ट्वीस्ट! धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
माजलगाव अपघात प्रकरणाला नवे वळण, नगरसेवकाचा मुलगा अल्पवयीन? फेसबुकवर..
जन्मठेपेची सजा सुनावताच आरोपीने मारली पाचव्या मजल्यावरुन उडी, पण...
निलेश लंकेंनी सरकारला दिला रस्ता-रेल्वे बंदचा अल्टिमेटम, कारण काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल