Marathi News Videos Satyajeet Tambe on Won Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil Sudhir Tambe Maithili Tambe

विजय झालाच पण बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक आमची मतं; सत्यजित तांबे यांचा दावा
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली. 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली. महाविकास आघाडी विरूद्ध सत्यजित तांबे अशा या लढाईत सत्यजित तांबे यांनी बाजी मारली. मविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. तर 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबे यांनी विजयी झाले. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय झालाच पण बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक आमची मतं आहेत, असं ते म्हणाले.मानस पगार माझा सहकारी होता. मानसला युवक काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्याच्या जाण्याने आम्ही सर्वचजण दु:खात आहोत. अशा दु:खाच्या प्रसंगी सेलिब्रेशन करणं योग्य नाही. त्यामुळे कुठलाही आनंदोत्सव साजरा होणार नाही. 3 आणि 7 फेब्रुवारीला मी सर्वाना भेटेन, असं सत्यजित म्हणाले.
Related Video
पवनराजे हत्याकांड प्रकरणात रोहितकडून पवार कुटुंबाच्या भूमिकेला छेद
गुन्हेगार पुरावा मागे सोडतोच, सियाच्या 'या' 5 मोठ्या चुका समोर
केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. महिलेने घेतली थेट..
नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय? 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी
सोमवती अमावस्येच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग, स्नान व दानाचा मोठा दिवस
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
बीडमधील जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच पावसात तलावाचे स्वरूप
पहिल्याच पावसात नाल्याऐवजी रस्त्यावरून वाहू लागले घाण पाणी
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट
मान्सूनपूर्व पाऊसाने पेरणी केलेल्या भात पिकांना जीवदान
Amalner : कळमसरे परिसरातील शेतांमध्ये पावसाचे पाणी, कापूस-मका पिकांचे नुकसान