
savitribai phule pune universityची वेबसाईट अवघ्या काही मिनिटांत हॅक?
संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.
पुणे : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. याच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ (website) अवघ्या तीन मिनिटात एथिकल हॅकरने हॅक (Ethical hacker)केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साध्या कपड्यांना द्या स्टायलिश लूक, 'या' 5 टिप्स ठरतील महत्त्वाच्या
दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी, 20 रुपयांचा झेंडू तब्बल...
5 हजार जणांना परवानगी द्या अटींचे पालन करू, मनोज जरांगे यांच्या..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम