
Wardha : शिवसेनेकडून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
शिवसेनेकडून (Shiv sena) वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सहसंपर्कप्रमुखपदी रविकांत बालपांडे तर समन्वयकपदी डॉ. उमेश तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत असून, अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सहसंपर्कप्रमुखपदी रविकांत बालपांडे तर समन्वयकपदी डॉ. उमेश तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कपिलच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख, अजय देवगणने चेहराच झाकला
लग्नात मंगलाष्टक, अक्षता पडल्या; पण नवरीची झलक पाहून सर्वच हादरले
DIG ने कैद्याच्या पत्नीकडून शरीरसुख घेतलं, त्याबदल्यात नवऱ्याची सुटका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
Drishyam 1 ते 3, विजय साळगावकरने रचलेला 'दृश्यम'चा चक्रव्यूह!
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड