
राज्यपालांकडून महाराष्ट्रात राजकारण – संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भगत सिंह कोश्यारी हे राज्यात राजकारण करत आहेत. त्यांचा बारा आमदारांच्या नियुक्तीला विरोध आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये संर्घष सुरू असल्याचे पहायला मिळते. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि राज्यपालांनी राजकारणाची सर्वात खालची पातळी गाठल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!