
Dharashiv | धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष; तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. भाजपकडून शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत, तानाजी सावंत यांना बाजूला ठेवून जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी रणनीती राबवली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसंबंधी कोणतीही चर्चा करू नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे माहिती मिळाली आहे.
Published on: Feb 19, 2026 2:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
Nana Patekar: नाना पाटेकर यांची ती ठरली शेवटची पोस्ट
बाळासाहेब चिडले... नाना मातोश्रीत आले आणि म्हणाले... काय घडला किस्सा?
नानांच्या मृत्यूनंतर मेडिको लीगल केस, मृतदेहाचं शवविच्छेदन होणार का?
"परखड विचार मांडायला ते...", नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मोदींची पोस
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे