
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन, युवासेना सज्ज, पाहा…
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला राज्य सरकारने गुजरातला पाठवले त्याच्या निषेधार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन होतंय.
रणजीत जाधव, मावळ,पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) राज्याबाहेर गेला. त्याच्या निषेधार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन होतंय. वडगाव मावळमधील ग्रामदैवत पोटोबा मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जनआक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच सभेमध्ये रूपांतर होणार आहे. आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या जनआक्रोश आंदोलनासाठी मावळ युवासेना कार्यकर्ते सज्ज आहेत. सभास्थळी मावळ युवासेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
Published on: Sep 24, 2022 3:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महागड्या रीचार्जने वैतागलात ? Jio चा हा धमाल प्लान, अवघे 123 रुपये..
सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या...
'फेकनाथमध्ये हिंमत असती तर...', पूर्णेकरप्रकरणी आदित्य ठाकरेंचा संताप
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर शिंदेंचा पहिला फोन कुणाला? काय झालं बोलणं?
मी दारू पिऊन किसिंग सीन शूट केले...प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...