
Special Report | भाजप शिंदे गट आणि मनसेच्या टार्गेटवर फक्त ठाकरे
आता ठाकरे घराण्याव टीका कमी झाली असली तरी दुसरीकडे मात्र नारायण राणे आणि रामदास कदम यांनी घणाघाती टीका चालूच ठेवली आहे.
राजकारणात मराठा नेतृत्व पुढं आलेलं उद्धव ठाकरे यांना नको आहे अशी टीका बंडखोर नेते रामदास कदम यांनी केली, त्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ठाकरे फॅमिलीवर जोरदार टीका करत त्यांनी आरोग्य साथ देत नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलात का असा सवालही केली तर दुसरीकडे मात्र किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताच शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार दीपक केसरकर यांनी भाजपच्या नेत्यानी सोमय्यांना समज द्यावी असंही सुनावलं. त्यामुळे आता ठाकरे घराण्याव टीका कमी झाली असली तरी दुसरीकडे मात्र नारायण राणे आणि रामदास कदम यांनी घणाघाती टीका चालूच ठेवली आहे.
Published on: Jul 27, 2022 10:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा