
Special Report | ठाकरे Vs शिंदे…शिवसेना नेमकी कोणाची?
उद्धव ठाकरे यांनी आता दौरे चालू केले आहेत, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर टीका करत आपली आहे तिच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. आता त्यानंतर खरा वाद चालू झाला आहे. ज्या आमदारांना घेऊन आणि नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीच शिवसेना पक्षावर दावा केला. ज्यामध्ये बंडखोर आमदार आहेत, तिच खरी शिवसेना असा दावाही एकनाथ शिंदे करत आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना शिवसेना बळकावायची आहे अशी टिकाही त्यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता दौरे चालू केले आहेत, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर टीका करत आपली आहे तिच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Jul 06, 2022 9:02 PM
Related Video
बर्मिंगहॅममध्ये महिला संघ सरस, भारताची पाकिस्तान विरुद्ध आकडेवारी कशी?
इकती सुपरहिट सीरिज की 15 वर्षांपासून करतेय ट्रेंड, तुम्ही पाहिली का?
हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात शिरणारच
Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स..
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर