Marathi News Videos Shivsena Uddhav Thackeray on Farmer help Aurangabad daura Shivsena Eknath Shinde government farmers Maharashtra rain Update

आम्ही कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी, त्यांचा आवाज होऊन रस्त्यावर उतरणार’, उद्धव ठाकरेंची घोषणा
शेतकऱ्यांचा आवाज होऊन मी रस्त्यावर उतरणार आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांनी घाबरू नये. आत्महत्येचा विचार तर बिल्कुल करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.शिवाय शेतकऱ्यांचा आवाज होऊन मी रस्त्यावर उतरणार आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे. तसंच प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे.
Published on: Oct 23, 2022 3:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
15,000 धावा केल्यानंतरही विराट जे म्हणाला ते ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
माझंच चुकलं..; लेकीला वडिलांचं सत्य सांगताना नीना यांनी मागितली माफी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या तृतीयपंथ्यांवर कारवाई
ज्ञानेश कुमार यांचा मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा? पत्र व्हायरल
नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...