
सत्तासंघर्षाचा पेच इतक्यात सुटणार नाही?, सर्वोच्च न्यायालयाचे वकील काय म्हणाले? पाहा…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : शिंदे-फडणवीस सरकारसह शिवसेनेचं राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. आज या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वकील सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांच्याशी आम्ही बातचित केली. यावेळी त्यांनी मोठी शक्यता सांगितली आहे. हा पेच सुटायला किमान तीन ते चार महिने लागतील, असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत.
Published on: Sep 27, 2022 10:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर माधुरी हत्ती नांदणी मठात, कोल्हापुरात दिवाळीसारखा उत्साह, PHOTO
ऑफिसमध्ये करताय गणरायाची स्थापना! 'या' चुका कधीच करु नका
नीना गुप्ता होणार आई? थेट म्हणाल्या, कोणाच्या बापाचं खात नाही
बाबा रामदेव घेऊन आले आयुर्वेदिक हुक्का! योग गुरुने सांगितले फायदे
ब्रिक्स शिखर परिषदेमुळे भारताच्या पदरात काय? अमेरिकन तज्ज्ञ म्हणाले...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल