
मनसेच्या जागर यात्रेत कोकण कन्येचं साकडं?, म्हणाली, ‘या सरकारला जाग येऊन दे’
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. तर यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. ही जागर यात्रा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे.
मुंबई : 27 ऑगस्ट 2023 | मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर गेली १७ वर्ष झाली तरी या महामार्गाचे काम झालेले नाही. त्यावरून मनसे आता आक्रमक झाली आहे. तर यावरून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा काढण्यात आली आहे. यावेळी मनसैनिक मोठ्या सख्येने हजर होते.
यावेळी कोकण कन्या अंकिता प्रभू वालावलकर ही मनसेच्या या जागर यात्रेत सहभागी झाली. तसेच तिने यावेळी साकडं देखील घातलं. यावेळी तिने रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणार अपघात यामुळे चाकरमान्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळेच आता मनसेकडून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात कोकण जागर यात्रेची सुरुवात केली आहे. तर तिने कशा पद्धतीने साकडं घातलं आहे पाहा हा व्हिडिओ
Published on: Aug 27, 2023 10:27 AM
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा
Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मोठी धमकी; कारण धक्कादायक
Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले
सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले
आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?
Related Video
सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन...; शरद पवारांचा केंद्राला इशारा
बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला, नागपूरमध्ये मोठी घडामोड
मुंबई-पुण्यात अंडी दरांनी गाठली उच्चांकी पातळी; नेमकं कारण काय?
सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मोठी धमकी
तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड...
सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन...; शरद पवारांचा केंद्राला इशारा
तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड...
20 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गोंधळ
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...