
सोलापुरात प्रणिती शिंदे वि. रोहित पवार लढाई, कारवाई मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर; पाहा…
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शनं केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पाहा...
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शनं केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी युवकचे नेते आक्रमक झाले. त्यांनी प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांचा पुढाकार होता. प्रशांत बाबर हे रोहित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत बाबर यांना प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणं महागात पडलंय. आता प्रशांत बाबर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Published on: Feb 12, 2023 8:50 AM
Related Video
अखेर निर्णय झाला, तृणमूलच्या विलीनीकरणावर मोठी माहिती समोर!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
इंडिया उलटफेरची शिकार, अफगाणिस्तान विरुद्ध 349 धावा करुनही पराभूत
फॅटी लिव्हर आणि कॅन्सरदरम्यान संबंध, डॉक्टरांनी सांगितले उपाय...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा