Marathi News Videos Special Report Devendra Fadnavis given pen drive Sting operation with camera on watch

Special Report | घड्याळात कॅमेरा ठेवून स्टींग ऑपरेशन केलं?-Tv9
अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवलाय.
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवलाय.
Related Video
स्वत: अडाणी, त्यांना शिक्षणाचं काय महत्त्व; मोदींवर हल्लाबोल
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल
पेपरफुटी रोखण्यासाठी आणखी कठोर कायदा, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार
भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने येणार, वेळापत्रक पाहा...
पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला..
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले