
Akola ST Strike | ‘परबसाहेब भरोसा नाय काय’, अकोल्यात भजन करत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
राज्य शासनात विलीनीकरण करावं यासाठी अकोला आगार क्रमांक एक वर गेल्या 29 दिवसापासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. पण अद्याप पर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही.
राज्य शासनात विलीनीकरण करावं यासाठी अकोला आगार क्रमांक एक वर गेल्या 29 दिवसापासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. पण अद्याप पर्यंत शासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या गेली नाही. म्हणूनच आज अकोल्यातील एसटी कामगारांनी याठिकाणी भजन आंदोलन केले आहे आणि या गाण्यातून त्यांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. यावेळी एसटी कर्मरचाऱ्याच्या व्यथा मांडल्या आहेत. आता तरी देवा आमाला पाव आणि आमचे विलीनीकरण कर अशी मागणी त्यांनी मांडली आहे. आम्ही एसटीचे पुजारी…नित्य करी सेवा…न्याय देई देवा आता न्याय देई देवा आता, परब साहेब एसटी कर्मचाऱ्यांवर भरवसा नायकाय….हे वाक्य म्हणत राज्यशासनाला साकडे घातले आहे.
मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला
मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र
Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले
विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम
ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड..
Related Video
सोनम वांगचुक कमावतात तरी कुठून, त्यांची संपत्ती किती?
मलायका अरोरानंतर पुन्हा अर्जुन कपूर प्रेमात? थेट इंग्लंडमधील तो फोटो..
मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं
सर्वांसमोर हिंदी बोलताना यशकडून चूक; रकुलसह रवी दुबेलाही हसू अनावर
मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद;