
‘OBC , व्हीजेएनटीसाठी घोषणा केलेले 72 वसतीगृह सुरु करा’ OBC संघटनांची मागणी
वसतिगृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आलं. 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ओबीसी व्हीजेएनटीसाठी घोषणा केलेले 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. वसतिगृह सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भर पावसात आंदोलन केलं. वसतिगृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आलं. 36 मुलींसाठी व 36 मुलांसाठी असे 72 वसतिगृह सुरु करण्याची मागणी ओबीसी विद्यार्थ्यांनी केली आहे. जागेअभावी वसतिगृहे बांधायला अडचण येत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात खाजगी इमारतीत वसतिगृहे सुरू करण्यासंबंधी कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र वरील बाबींवर ठोस असे एकही पाऊल उचलले गेले नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे बिग बी देत होते मृत्यूशी झुंज, काय घडलेलं
शेख हसीना यांच्या पलायनचा व्हिडीओ काढणाऱ्या एअर फोर्स ऑफीसरचा मृत्यू
फडणवीसांना 2029 पर्यंत मुख्यमंत्री...राज ठाकरेंचा मिश्कल टोला!
फायनान्स कंपनीने शेतकऱ्याचं घर सील केलं, बच्चू कडूंनी कुलूप तोडलं
दिवसातून किती कप कॉफी पिणं सुरक्षित? प्रमाणापेक्षा जास्त कॉफी...
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...